महाराष्ट्र शासन - ग्रामपंचायत कार्यालय सिकंदरपूर
ता. लातूर जि. लातूर ४१३५३१
“स्मार्ट ग्राम, समृद्ध ग्राम” ISO 9001:2015 / प्रमाणित
🏡 स्मार्ट व्हिलेज ग्रामसंसद सिकंदरपूर, लातूर
स्थान : लातूर शहराच्या दक्षिण बाजूस, लातूरपासून 3 कि.मी. अंतरावर
मतदारसंघ : लातूर शहर मतदारसंघ
लोकसंख्या (2011) : 1,554
कुटुंब संख्या : 315
साक्षरता दर : 90%
पाण्याचे स्रोत : विहीर 2 , बोरवेल 4,
प्रशासकीय सुविधा : भव्य ग्रामसंसद भवन व आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत
सेवा केंद्राच्या सुविधा : सर्व शासकीय ऑनलाइन सेवा व दाखले उपलब्ध
महत्त्वाची देवस्थाने : अनुसया माता मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, श्रीकृष्ण खाटू श्याम मंदिर, एकलिंगेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर
स्मशानभूमी विकास : मियावाकी पद्धतीने 1,475 वृक्ष लागवड; आतमध्ये 200 वृक्ष अतिरिक्त; वृद्धांसाठी बाकडे व हात धुण्याची सुविधा
विशेष ओळख : स्मशानभूमीला ‘वैकुंठ धाम’ म्हणून मान्यता
नवीन वस्त्यांचा विकास : अंतर्गत रस्त्यांवर 5,000 झाडांची लागवड
कचरा व्यवस्थापन : प्रत्येक घराला दोन कचरा कुंड्या – ओला/सुका कचरा; घंटागाडीची सोय
अंगणवाडी व शाळा विकास : रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण अधिक आकर्षक केले
डिजिटल शिक्षण : 4थी–5वी वर्ग डिजिटल; प्रोजेक्टर, आधुनिक बेंचेस, स्पोकन इंग्लिशसाठी तज्ञ शिक्षक
विद्यार्थी उपस्थिती : 100% उपस्थिती, उत्साहपूर्ण शैक्षणिक सहभाग
ग्रामविकासाची वैशिष्ट्ये : स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण, नागरिकाभिमुख सेवा
सौ. रेश्मा माधव गंभीरे
सरपंच
श्री. पिराजी इटकर
उपसरपंच
श्री. के. बी. कलबुने
ग्रामपंचायत अधिकारी
लोकसंख्या
कुटुंब संख्या
पंचायत सदस्य
क्षेत्रफळ
नोटिसेस,




कोरोना काळात 100% लसीकरण, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण, घरकुल योजना आणि ५ कोटींची विकासकामे करून राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेले आदर्श गाव. (अधिक माहितीसाठी …)✨
प्रशासकीय संरचना
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्रीमती. वर्षा ठाकूर – घुगे (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.लातूर
श्री. राहुल कुमार मीना (भा.प्र.से)
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद लातूर
नागरिकांसाठी पारदर्शक माहिती (बजेट, सभेचे ठराव इ.).
“स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरमध्ये नाविन्यपूर्ण ‘ सुकन्या वृक्ष लागवड ‘ उपक्रमाचा श्रीगणेशा ” या पुढे लावलेल्या
◇◆◇ आमच्या विषयी ◇◆◇
ग्रामपंचायत सिकंदरपुर स्थानिक स्वराज्य संस्थेचे मूलभूत यंत्रणा आहे, जी गावातील नागरी समस्यांचे निराकरण, विविध सरकारी योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि इतर ग्रामविकास संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे.
आमच्या विषयी | Our Mission
गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे आणि एक सक्षम, सुरक्षित व समृद्ध ग्रामस्थ निर्मिती करणे.
पर्यावरणपूरक उपक्रम | Eco Initiatives
झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकमुक्त गाव, जलसंवर्धन, आणि हरितग्राम यासारख्या उपक्रमांमध्ये गाव सक्रीय आहे.
आमचे ध्येय | Our Mission
ग्रामपंचायत सिकंदरपूर एक सशक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे.
महत्त्वाचे प्रकल्प | Important Projects
✓ पाणीपुरवठा योजना
✓ डिजिटल ग्रामसेवा केंद्र
✓ महिला सक्षमीकरण
✓ शाळा दुरुस्ती
✓ रस्ते बांधणी
भविष्यातील योजना | Future Plans
✓ स्मार्ट ग्रामपंचायत
✓ 100% डिजिटल सेवा
✓ सौर ऊर्जा प्रकल्प
✓ युवा विकास केंद्र
✓ हरितग्राम उपक्रम
मुख्य कार्यक्षेत्र
✓ ग्रामविकास योजनांची
✓ अंमलबजावणी
✓ पायाभूत सुविधा सुधारणा
✓ गावातील नागरिकांशी सतत संवाद
✓ आरोग्य व स्वच्छतेचे संवर्धन
◇◆◇ आमच्या उपलब्ध सेवा ◇◆◇
घरकुल
घर संबंधित सर्व योजना आणि सुविधांची माहिती.
शिक्षण विभाग
शैक्षणिक संस्था आणि शिष्यवृत्तीची माहिती.
आरोग्य सेवा
प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा.
योजना
शासनाच्या विविध योजनांची माहिती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, सुशासनाला चालना देणे तसेच कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन व पुरस्कार देऊन विकास प्रक्रियेला गती देणे हा आहे.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्धी, हरित व स्वच्छता इत्यादी सात प्रमुख घटकांवर आधारित केले जाते. या घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनामार्फत सन्मानित व पुरस्कृत करण्यात येते.
सिकंदरपूर ग्रामपंचायत, लातूर येथे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, ग्रामस्तरावर नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रामस्तरीय समितीविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. 👇




















